सातबारा Watch

← तळेगाव

Ferfar #1841 · तळेगाव

खालापुर, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
2/1/ब
Talathi
बलभिम आसाराम लाटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION PETITION NO.3370 OF 2021 दि.04/08/2022 प्रमाणे LETTERS OF ADMINISTRATION ला अधिन राहून शैला ई.यु.बोटावाला, रा. मुंबई , (खाता क्रमांक 591) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 2/1/ब, एकुण क्षेत्र 0.36.00 हे.आर.चौ.मी पैकी त्यांचे अविभक्त पूर्ण हिस्सा क्षेत्र हे त्यांनी घेणार शमीम ई. बोटावाला, रा. मुंबई, यांना दिले असल्याने घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लगत मा. तहसिलदार पत्र क्र.मशा/हक्कनोंद/कात 4/1715/5452/शमीम बोटावाला/वारस नोंद/2026 दि.09/10/2026 प्रमाणे नोंद केली.