सातबारा Watch

← तळेगाव

Ferfar #1843 · तळेगाव

खालापुर, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
51/5/150, 51/5/151, 51/5/153, 51/5/154, 51/5/199
Talathi
बलभिम आसाराम लाटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड तर्फे योगेश यशवंत लाले लिहून घेणार : रियासत इन्फ्रा डेवलपर्स प्रा लि तर्फे जयसिंग सैनी यांनी सर्व्हे क्रमांक : ५१/५/१५०, ५१/५/१५१, ५१/५/१५३, ५१/५/१५४, ५१/५/१९९, वरील तपशिल : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड यांचा गहाणखताचा र.रुपये ४७,००,००,००० /- चा बोजा - १७१९ फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.नि.खालापूर यांचेकडील दस्त क्र.१११५५/२०२६ दि.२२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.