Ferfar #1328 · पानशिळ
खालापुर, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड तर्फे योगेश यशवंत लाले
लिहून घेणार : रियासत इन्फ्रा डेवलपर्स प्रा लि तर्फे जयसिंग सैनी
यांनी सर्व्हे क्रमांक : ८८/४७, ८८/क/२, ८८/क/३ वरील तपशिल : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड यांचा गहाणखताचा र.रुपये ४७,००,००,००० /- चा बोजा - १२४२ फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.नि.खालापूर यांचेकडील दस्त क्र.१११५५/२०२६ दि.२२/१०/२०२६ यांचेकडील दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.