सातबारा Watch

← सोंडेवाडी

Ferfar #212 · सोंडेवाडी

खालापुर, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
मिरा शिवाजीराव कलिंदर
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस पुनर्विलोकन क्र.03/2025 आदेश दिनांक : 02/04/2026 मा.उपव‍िभागीय अध‍िकारी कर्जत उपव‍िभाग कर्जत यांचे न्यायालयात आरटीएस पुनर्विलोकन क्र.03/2025 अन्वये दि.02/04/2025 रोजी खालीलप्रमाणे आदेश प्राप्त झाले आहेत. 1)अप‍िलार्थी यांचे प्रस्तूत पुनर्व‍िलोकन अर्ज मान्य करण्यात येत आहे. 2)दावा मिळकतीचे इतर अध‍िकारामध्ये नमुद असलेला शेरा "वनैत्तर कामास बंदी" व "३५ सेक्शन लागु ता.12.11.80" ही नोंद कमी करण्यात यावी. 3)खर्चाबाबत आदेश नाहीत. 4)सदरचा आदेश सर्व संबंध‍िताना कळव‍िण्यात यावा. 5)सदरचा आदेश https://eqjcourts.gov.in/या संकेतस्थळावर अपलोड करण्यात यावा. वरील प्रामणे आदेश प्राप्त झालेवरुन मोजे-सोंडेवाडी येथील स.नं.54 चे इतर अध‍िकारामध्ये नमुद असलेला शेरा "वनैत्तर कामास बंदी" व "३५ सेक्शन लागु ता.12.11.80" ही नोंद कमी करणेकामी नोंद केली.