Ferfar #2377 · तुपगाव
खालापुर, रायगड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री वीरशैव को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कोल्हापूर शाखा वाशी नवी मुंबई तर्फे शाखा व्यव़स्थापक आर ए पाटील .
गहाणखत लिहुन देणार : गौडर जगदीशअप्पा एच रा. तुपगाव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खालापूर यांचेकडील दस्त क्रमांक 11403-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/4/अ, 6 क्षेत्र 21.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौडर जगदीशअप्पा एच यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार- मे ओम साई होम बिल्डर्स तर्फे भागीदार हालम्मा जगदीश गौडर . (खाता क्रमांक :- ) ,
कर्ज घेणार- मे ओम साई होम बिल्डर्स तर्फे भागीदार जगदीशप्पा हनुमंतअप्पा गौडर . (खाता क्रमांक :- ) ,