सातबारा Watch

← सारंग

Ferfar #1156 · सारंग

खालापुर, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-17
Objection until
2026-09-01
Certified
—
Gat / Survey
72/13
Talathi
मधुसूदन रमेशराव पांपटवार
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/08/2026 लिहुन देणार:- बाळाराम गजानन पवार रा. सारंग(खाता क्रमांक372) यांचे गट/सर्व्हे क्रमांक72/13, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम,1948 चे कलम 63(1)(अ) मधील तरतुदीप्रमाणे एकात्मिक वसाहत प्रकल्प या बिनशेती वापराकरिता खरेदी हक्का सह लिहुन घेणार : क्‍लॅरीजेस एस.ई. झेड.डेव्‍हलपर्स प्रा.ली.तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता विशाल दशरथ यादव , (खाता क्रमांक :-452)गट/सर्व्हे क्रमांक 72/13 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. खालापूर जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7770 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव वर्दी अर्ज,सूची क्र २ आणि मा.अपर जिल्हाधिकारी रायगड यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/टी-४/३६अ/टो.नं १६४७६/२२/२०२६ दि.१५/०५/२०२६ अन्वये विक्री परवानगी आदेश नुसार गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.