सातबारा Watch

← कलोते मोकाशी

Ferfar #1861 · कलोते मोकाशी

खालापुर, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
395
Talathi
माधव ज्ञानबा कावरखे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 श्री. कमली काशिनाथ शिंगवा यांनी अर्ज दिला की,गट नं 397 वरील खातेदार कै. ‍काशिनाथ परसु शिंगवा हे दि. 14/08/2022 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे 1) कमली काशिनाथ शिंगवा वय 65 नाते पत्नी मयतास वरील वरसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र,मृत्युनोंदीचा दाखला जबाब ,पंचनामा दिलेवरून वारसांची नावे दाखल केली असे