सातबारा Watch

← लोहोप

Ferfar #1072 · लोहोप

खालापुर, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
35/9
Talathi
अ‍भीजीत सुभाष हिवरकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 करारनामा लिहून देणार - मुकुंद विठ्ठल जाधव, भरत विठ्ठल जाधव , चंद्रकांत विठ्ठल जाधव करारनामा लिहून घेणार - मनजी रणछोड दुबरीया , अवचर धरमशी रावत यांनी दु.नि.कर्जत यांचे कडे करारनामा दस्त क्रमांक KJT-6450-2026 दि.21/08/2026 रोजी मौजे लोहोप तालुका खालापूर जिल्हा रायगड येथील सर्व्हे नंबर 35 हिम्मा नंबर 9 एकूण क्षेत्र 1-01-00 हेक्टर आर या पैकी रस्त्या करीता दिलेले क्षेत्र 0-20-00 हेक्टर आर म्हणजेच 166.66 मिटर लांबी व 12 मिटर रुंदीचा मौजे लोहोप तालुका खालापूर जिल्हा रायगड येथील सर्व्हे नंबर 35 हिस्सा नंबर 3/अ या मिळकतीमध्ये जाणे येणे करिता निरंतर काळाचा रस्ता वहीवाटीचा करार लिहून दिला आहे.या कराराची नोंद 7/12 सदरी इतर अधिकार मध्ये दाखल होणे करीता नोंद केली.