सातबारा Watch

← इसांबे

Ferfar #1418 · इसांबे

खालापुर, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
16/5
Talathi
अ‍भीजीत सुभाष हिवरकर
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : भविष्‍य निधी संघठन ( श्रम एंव रोजगार मंत्रालय भारत सरकार ) लिहून घेणार : मे. इंटरड्रील (एशिया ) लिमीटेड यांनी सर्व्हे क्रमांक : 16/5 तपशिल : पी.एफ.कोड नं. MH/97150 कर्मचारी भविष्‍य निधी संघठन ( श्रम एंव रोजगार मंत्रालय भारत सरकार ) यांचा र.रु. 31,58,281/- चा बोजा. - 1211 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. तहसिलदार खालापूर यांचेकडील पत्र क्र. मशा/आर.ई.व्ही./कात-3 /बोजा नोंद /इसांबे /कमी / २०२६/४१६७ दि,20/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.