सातबारा Watch

← शिरवली तर्फे बोरेटी

Ferfar #823 · शिरवली तर्फे बोरेटी

खालापुर, रायगड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
35/2/अ
Talathi
सुवर्णा रामदास कोल्हे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गजानन बाबू मोरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गजानन बाबू ऊर्फ यशवंत मोरे ऐवजी गजानन बाबू मोरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खालापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.मशा/हक़्नोन्द /कात -4/गजानन मोरे /राजपत्र /2243/1987/नावात दुरुस्त/ 5738 दि. 01/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 30/01/2025 मधील नोंदणी क्र.पी- एम 24357871 अन्वये गजानन बाबू ऊर्फ यशवंत मोरे ऐवजी गजानन बाबू मोरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .