Ferfar #1766 · बीडखुर्द
खालापुर, रायगड · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-17
- Objection until
- 2026-09-08
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/3
- Talathi
- शैला बाळासाहेब गवळी
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 17/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/08/2026बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत दुय्यम निबंधक खालापूर [KLR] यांचे कार्यालयात दस्त क्रमांक 1725/2009 दिनांक 14/07/2009 नुसार विनामोबदला हक्कसोडपत्र झाले आहे. वणी येथील सर्वे नंबर 13, 18अ, 34, 80अ, 80ब एकूण क्षेत्र 1-26-50 हे.आर. व बीडखुर्द एकूण क्षेत्र 0-03-00 हे.आर या मिळकतीस दुय्यम निबंधक खालापूर यांचे कडील दस्त क्रमांक 1725/2009 दिनांक 14/07/2009 अन्वये 7/12 सदरी अंमल घेणे कामी म.ज.म.अ.1966 चे कलम 149, 150(2) नुसार कार्यवाही करणेबाबत मा. तहसीलदार खालापूर यांचेकडील पत्र आदेश क्र.मशा/हक्कनोंद/कात-4/705/894/ देशमुख/वणी/बिडखुर्द/हक्कसोड अंमल/2026/4620 दिनांक 07/08/2026 चे पत्र आले वरून नोंदणीकृत हक्कसोडपत्रानुसार –
हक्कसोडपत्र लिहून घेणार – रविंद्र लक्ष्मण देशमुख
लिहून देणार – 1. द्वारकाबाई लक्ष्मण देशमुख
2. मंगल गणपत शितोळे
3. छाया सुरेश देशमुख
4. अलका दशरथ देशमुख असल्याने त्यानुसार फेरफार नोंद दाखल केली.
लिहुन देणार:- अलका दशरथ देशमुख (खाता क्रमांक :- 143 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 75/3
हक्कसोड लिहुन घेणार:- रविंद्र लक्ष्मण देशमुख
लिहुन देणार:- द्वारकाबाई लक्ष्मण देशमुख (खाता क्रमांक :- 143 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 75/3
हक्कसोड लिहुन घेणार:- रविंद्र लक्ष्मण देशमुख
लिहुन देणार:- मंगल गणपत शितोळे (खाता क्रमांक :- 143 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 75/3
हक्कसोड लिहुन घेणार:- रविंद्र लक्ष्मण देशमुख
लिहुन देणार:- सुनिता सुरेश देशमुख (खाता क्रमांक :- 143 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 75/3
हक्कसोड लिहुन घेणार:- रविंद्र लक्ष्मण देशमुख यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खालापूर यांचे कडील दस्त क्रमांक 1725 दिनांक 14/07/2009 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.