Ferfar #707 · जांबरुंग
खालापुर, रायगड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 199
- Talathi
- शैला बाळासाहेब गवळी
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : आरडीसीसी बँक शाखा खालापूर
लिहून घेणार : किशोर पांडुरंग खांडेकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 199 तपशिल : आरडीसीसी बॅंक शाखा-खालापुर यांचा र.रुपये 100000/- ( एक लाख मात्र) चा बोजा. - 457
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
बाजूस दाखल केलेल्या अर्जदार श्री.किशोर पांडुरंग खांडेकर रा. जांबरूंग
यांनी गट.नं.199 चे इतर अधिकारात दाखल असलेला आरडीसीसी बँक शाखा खालापूर यांचा रुपये 100000/-(एक लाख मात्र) चा बोजा दाखल असून तो कमी करणेबाबत अर्ज केला आहे.
त्याबाबत मा. आरडीसीसी बँक शाखा खालापूर यांचे पत्र दि. 20/07/2026 प्राप्त झालेवरून मौजे जांबरूंग इतर हक्कात दाखल असलेला रुपये 100000/-(एक लाख मात्र) चा बोजा कमी करणेकामी नोंद केली.