सातबारा Watch

← डोलवली

Ferfar #439 · डोलवली

खालापुर, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
11/2/अ, 11/2/ब
Talathi
प्रतिक बापुजी बापर्डेकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बाजूस दाखल जमिनीबाबत आकारफोड पत्रक हिस्सा फॉर्म ४ नुसार स.नं.११/२/अ या ७/१२ सदरी पंढरीनाथ शंकर आगिवले व इतर २ यांचे नाव व स.नं.११/२/ब या ७/१२ सदरी अब्दुलगनी निजामुद्दीन सिद्दिकी यांचे नाव दाखल होणे आवश्यक होते परंतु ७/१२ घडविताना स.नं.११/२/अ या ७/१२ सदरी अब्दुलगनी निजामुद्दीन सिद्दिकी यांचे नाव व स.नं.११/२/ब या ७/१२ सदरी पंढरीनाथ शंकर आगिवले व इतर २ यांचे नाव दाखल झाले होते सदर बाबत दुरुस्ती करणेकामी अर्जदार पंढरीनाथ शंकर आगिवले यांचा अर्ज लगत मा.उपअधिक्षक भूमी अभिलेख खालापूर यांचेकडील अहवाल क्र.भूमा/डोलवली/स.न.११/२/अ,ब/आकारफोड/अभिप्राय/२०२६/२०९८ दि.२७/०७/२०२६ लगत मा.तहसीलदार साहेब खालापूर यांचेकडील पत्र क्र.मशा/हक्कनोंद/कात-४/आगिवले/डोलवली/स.न.दुरुस्ती/१२६७/७७९/२३४/२०२६/६४४२ दि.२९/१०/२०२६ प्राप्त झालेवरून स.नं.११/२/अ या ७/१२ सदरी पंढरीनाथ शंकर आगिवले व इतर २ यांचे नाव व स.नं.११/२/ब या ७/१२ सदरी अब्दुलगनी निजामुद्दीन सिद्दिकी यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली.