Ferfar #729 · आत्करगाव
खालापुर, रायगड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-15
- Objection until
- 2026-10-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 227
- Talathi
- जयश्री भगवान मोरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026बाजुस दाखल केलेल्या स.नं./हि.नं. चे खातेदार यांनी करारनामा केलेवरुन
लिहुन देणार:-
नथु सखाराम लोकरे, वहिवाटदार संतूबाई ग्रामदेव, वय - 75 रा.आत्करगाव यांचे गट/सर्व्हे क्रमांक 227, एकुण क्षेत्रफळ 0.16.00 हे.आर. पैकी रस्ता वहिवाटीकरिता 0.05.00 हे.आर.(500.00 चौ.मी.)आकार 1.63 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :
एच पी एस एअर सिस्टिमस प्रायव्हेट लिमिटेड वतीने संचालक, कुलवंत सिंग बहादूर सिंग, रा.मुंबई गट/सर्व्हे क्रमांक 227, रस्ता वहिवाटीकरिता 500.00 चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक दु.नि. कर्जत, जिल्हा रायगड यांचेकडील करारनामा, सूची क्र.2, दस्त क्रमांक 6667/2026, दिनांक 27/08/2026 प्रमाणे मोबदला रक्कम रुपये 4,00,000/- तसेच बाजारभाव रक्कम रुपये 14,50,000/- घेऊन रस्ता वहिवाटीकरीता दिली. सबब रस्ता वहिवाटीकरीता करारनामा करुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 सदरी इतर अधिकारात दाखल केले.