सातबारा Watch

← दहिवली तर्फे बोरेटी

Ferfar #1102 · दहिवली तर्फे बोरेटी

खालापुर, रायगड · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
46/3, 47/1/अ, 48/1/ब/3
Talathi
रणजीत बबनराव कवडे
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्विसेस लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरी करणार चंद्रकांत सोमण , फोर्ट मुंबई लिहुन देणार : एचएचपी फोर प्रा. लि. रा. गट नंबर/ सर्वे नंबर 46/3, 47/1/अ, 48/1/ब/3 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खालापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10758 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.5960 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एचएचपी फोर प्रा. लि. , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.