Ferfar #1104 · दहिवली तर्फे बोरेटी
खालापुर, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन देणार : जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेड पुर्वीचे नाव सि.एस.पी.ई. लि.तर्फे मंदार मारुती नलावडे
लिहुन घेणार : जे.एस.डब्लू स्टील कोटेड प्रॉडक्स लिमिटेड
मान्यता देणार-प्रदिप अगरवाल तर्फे कु.मु.चिन्मय पालेकर
यांनी सर्व्हे क्रमांक 7/2/ब व 7/2/अ वर फेरफार क्रमांक 973 व गहाणखत दस्त क्र.1264/2018 ने घेतलेला बोजा प्रदीप अग्रवाल यानी सिएमआय एफपीइ लि. याजकडुन र.रु. 186575394/-(अक्षरी-अठरा कोटी पासष्ट लाख पंचाहत्तर हजार तीनशे चौऱ्यानव मात्र) गहाणखताने कर्ज घेतले वरुन बोजा दाखल केला तो पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दु.नि.खालापुर दस्त क्र.10881/2026 दि.14/10/2026,सुची क्र.2,गहाण मालमत्तेचे प्रत्यांतरणपत्र ( रिकन्व्हेयन्स ऑफ मॉरगेज ) दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.