सातबारा Watch

← झाडाणीवाडी

Ferfar #1724 · झाडाणीवाडी

खालापुर, रायगड · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
42/2
Talathi
गजानन अशोक गिऱ्हे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 मा.तहसीलदार खालापूर यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक 32 ग दावा क्र.09/2026/6020 दिनांक 14/10/2026 अन्वये बाजूस दाखल केलेल्‍या जमिनीच्‍या इतर हक्‍कात कु.का.क.32 ग प्रमाणे कुळ म्‍हणून दिलीप रघुनाथ पाटील व इतर 5 यांचे नाव दाखल होते.सदर कामी मा.तहसिलदार व शेतजमिन न्‍यायाधिकरण खालापूर यांच्‍या न्‍यायालयात कामकाज चालून सदरील जमिनीचे 0-16-00 हे.आर. या क्षेत्राला त्‍यांना कुळ म्‍हणून मान्‍यता देण्‍यात आली असून कु.का.क. 32 ग प्रमाणे र.रु.2102/- मात्र ही खरेदी किंमत ठरवण्‍यात आली आहे.तसेच जमिनीच्‍या इतर हक्‍कात असलेल्‍या कुळाचे नाव कमी करुन ते वरील क्षेत्रासाठी कब्‍जेदार सदरी दाखल केले व जमिन मालक दिनकर कृष्णाजी वैद्य व इतर यांचा जमिनीचे किंमतीचा र.रु.2102/- चा बोजा इतर हक्‍कात दाखल केला. जमिनीचा सत्‍ताप्रकार नियंत्रीत झाला आहे. मा.तहसीलदार खालापूर यांचेकडील आदेश क्रमांक 32 ग दावा क्र.09/2026/6020 दिनांक 14/10/2026 तसेच खरेदी किंमत देण्यासंबंधी हुकुम आदेश क्र.कुळवहिवाट/कात/११/32ग/दावा 09/2026, दि.14/10/2026 वरुन नोंद केली.