Ferfar #493 · वनवठे
खालापुर, रायगड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड, एच डी एफ सी बँक हाऊस सेनापती बापट मार्ग लोअर परेल मुंबई
लिहुन देणार : मे. एस. एच. केळकर अॅन्ड कं. प्रा. लि. चे डायरेक्टर रमेश वझे च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्त दीप्ती चंद्रात्रे रा.मुंबई गट नंबर/ सर्वे नंबर 10/4/अ, 10/4/क, 10/4/ब, 10/5, 11, 13/1/अ/2, 13/3, 8/1, 8/2, 8/3/अ, 8/3/अ/2 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खालापूर यांचेकडील दस्त क्रमांक 11282 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत मा.सह दु.नि.खालापुर यांचेकडील दस्त क्र.11282/2026 दि.27-10-2026 रोजीच्या नोंदणीकृत डीड ऑफ मॉरगेज दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.