सातबारा Watch

← गणेशनगर

Ferfar #2969 · गणेशनगर

खालापुर, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
1/क/155
Talathi
सचिन विठ्ठलराव मिसाळ
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं. 1/क/155 बाबत दुय्यम निबंधक खालापूर यांचेकडील खरेदीखत दस्त क्र.4225/2026 , दि.22/03/2026 नुसार गावी फेरफार क्र.2394 अन्वये खरेदीची फेरफार नोंद घेण्यात आलेली होती. सदर फेरफार मध्ये खरेदी घेणार अवंती विक्रम काळे व विक्रम काळे यांचे नाव दाखल होते. परंतू 7/12 सदरी अंमल होत असताना खरेदी घेणार अवंती विक्रम काळे यांचे एकटयाचे नाव दाखल झाल्याचे दिसून येत आहे. सबब खरेदीखतदस्त व मंजूर फेरफार क्र.2394 नुसार 7/12 सदरी अंमल दुरुस्ती करुन मिळणेबाबतचा अर्ज विक्रम काळे यांनी मा.तहसीलदार खालापूर यांचेकडे सादर केला होता. सदर अर्जानुसार मा. तहसीलदार खालापूर यांनी पत्र क्र.मशा/हक्कनोंद/कात-४/विक्रम काळे/1531/1304/2026, दि.23/10/2026 अन्वये नोंदणीकृत खरेदीखत दस्त व मंजूर फेरफार क्र.2394 नुसार दुरुस्ती करणेकामी म.ज.म.अध‍ि.1966 चे कलम 149 व 150 अन्वये कार्यवाही करणेचे पत्र दिलेने दुय्यम निबंधक खालापूर यांचेकडील खरेदीखत दस्त क्र.4225/2026 , दि.22/03/2026 व मंजूर फेरफार क्र.2394 अन्वये अवंती विक्रम काळे व विक्रम काळे यांचे नाव सदर 7/12 सदरी घेणेकामी नोंद केली.