सातबारा Watch

← चावणी

Ferfar #2909 · चावणी

खालापुर, रायगड · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
Certified
—
Gat / Survey
61/5/ब, 61/6, 62/5
Talathi
दत्तु हिराप्पा कर्चे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नंबर 61/5ब,61/6,62/5चे कुळ श्री.उमा उर्फ उमाजी धोंडू नांदुस्कर यांनी जमीन मालक अरविंद प्रविणचंद्र शहा व इतर यांची कु.का.क 32 ग प्रमाणे ठरलेली किमत 3202 व्याजासह भरल्यामुळे जमीन मालक यांचा 32 ग चा इतर हक्कातील दाखल असलेला बोजा नावासह कमी करण्याबाबत 32 म प्रमाण पत्र क्र.कुळवहिवाट/कात-11/32ग बोजा/32 म/ मौजे-चावणी /2026 /5728 दि.01/10/20226 दुय्यम निबंधक खालापूर यांच्याकडील रजिस्टर दस्त क्र.10565 /2026 दि.05/10/2026 तसेच तहसिलदार तथा शेत जमीन न्यायाधीकरण ,खालापूर यांच्या कडीलखरेदी प्रमाणपत्र क्र.कुळवहिवाट/कात-11/LSP-07/P-119/र.नं.21/2026/5726 दि.1/10/26 अन्वये नोंद केली असे