सातबारा Watch

← चावणी

Ferfar #2919 · चावणी

खालापुर, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
40/2/ब/2
Talathi
दत्तु हिराप्पा कर्चे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अलिबाग शाखा परळी लिहून घेणार : प्रज्ञा प्रेमराज पाटील व इतर गट नंबर/ सर्वे नंबर 40/2/ब/2 संदर्भात फेरफार क्र.2784 अन्वये दाखल केलेला रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अलिबाग शाखा परळी यांचेकडून दिनांक 08/03/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 4000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अलिबाग शाखा परळी यांचेकडील 7/12 उताऱ्यावरील बँकेच्या बोज्याची नोंद कमी करणेबाबत अभिप्राय शाखा व्यवस्थापक रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अलिबाग शाखा परळी यांचेकडील पत्र जा.क्र.44/53/2026-2027 दि.07/08/2026 दिलेवरुन तसेच लगत पत्र क्र.मशा/आरईव्ही/कात-3/बोजा/कमी/चावणी/2026 दि.12/08/2026 वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.