सातबारा Watch

← लव्हेज

Ferfar #882 · लव्हेज

खालापुर, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
28/अ/8
Talathi
भूमिका भारत लदगे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- 1. दिलिप नामदेव लांबे , 2.निलम विकास शिंदे , 3. प्रमिला महेश महाबळे , 4.प्रमोद नामदेव लांबे , 5.मंगेश नामदेव लांबे , 6. राजू नामदेव लांबे , 7. सुवर्णा शिवाजी लांबे - रा. लव्हेज(खाता क्रमांक129) यांचे गट/सर्व्हे क्रमांक28/अ/8, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1. किशोर गोपाल जाधव , 2. मैमुना खालीद शेख , (खाता क्रमांक :-187)गट/सर्व्हे क्रमांक 28/अ/8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5912 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदरची नोंद मा.तहसिलदार कार्यालय खालापुर यांचेकडील पत्र क्र.मशा /हक्कनोंद /कात-4/शेतकरी पडताळणी 1643/1427/मैमुना शेख/2026 /6156 दि.21/10/2026 नुसार केली .