सातबारा Watch

← नारवेल

Ferfar #2388 · नारवेल

पेण, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
वैभव बाळकृष्ण आंबोलकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 विमल अरविंद म्हात्रे यांनी अर्ज दिला की मौजे नारवेल गट नंबर/ सर्वे नंबर 40 वरील खातेदार कै. आनंदी उर्फ आनंदीबाई आत्माराम म्हात्रे हे/ह्या दिनांक 16/10/2005 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) पदीबाई आत्माराम म्हात्रे वारसदाराची स्थिती :हयात, नाते : सवत , वय : 85 2) प्रमिला पांडुरंग पाटील पुर्वाश्रमीचे नाव प्रमिला आत्माराम म्हात्रे वारसदाराची स्थिती :हयात,नाते मुलगी , वय :60 3) लता रविंद्र धुमाळ पुर्वाश्रमीचे नाव लता आत्माराम म्हात्रे वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगी , वय : 57 4) शशिकला गजानन म्हात्रे वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगी , वय :55 5) अरविंद आत्माराम म्हात्रे वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगा मयत दिनांक 31/12/2001 6) विमल अरविंद म्हात्रे वारसदाराची स्थिती :हयात, नाते : सुन वय 58 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब, पोलिस पाटील तसेच गाव दप्तरी फेरफार कमांक 1600 व फेरफार क्रमांक 2003 नुसार वरील वारसाची नोंद या अधि झालेली दिसून येत आहे अर्जदार विमल अरविंद म्हात्रे यांनी प्रतिज्ञापत्र दिलेले आहे व शपथपत्र स्वयंघोषणापत्र दिलेले आहे. सदर अर्जदार यांचे सासू मृत्यु नोंदीचा दाखला कै. आनंदी उर्फ आनंदीबाई आत्माराम म्हात्रे हे/ह्या दिनांक 16/10/2005 रोजी मयत झाले / झाल्या असुन यांच्या वारसाचा जबाब पंचनामा दिल्या प्रमाणे सदर माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी जबाबदार राहणार नाहीत. अर्जदार विमल अरविंद म्हात्रे यांची सर्वस्वी जबाबदारी राहील. पंचनाम्यात दिलेली माहिती खरी असून चुकीची अगर खोटी आढळून आल्यास भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 236 , 237 नुसार व 229 (2) होणा-या शिक्षेस व दंडास पात्र ठरेन याची जबाब लिहून देणा-या विमल अरविंद म्हात्रे कायदेशीर कारवाई होण्यास पात्र राहील