सातबारा Watch

← कणे

Ferfar #2356 · कणे

पेण, रायगड · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
165/1/अ/3
Talathi
विशाल बाळू दिंडे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 श्री. धिरज विठोबा पाटील यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ विठोबा नारायण पाटील] हे दिनांक 29/06/2012 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे कुळाचा प्रकार :- साधे कुळ कुळाचे नाव वनिता विठोबा पाटील 55 पत्नी धिरज विठोबा पाटील 35 मुलगा रोशन विठोबा पाटील 33 मुलगा मयतास मुलगी वारस नाही. कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व ग्राम महसूल अधिकारी बोर्झे यांचेकडील पंचनामा आणि जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.