Ferfar #1144 · बोर्झे
पेण, रायगड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- विशाल बाळू दिंडे
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : श्री वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था वाशी ओढांगी रा.वाशी ता.पेण जि.रायगड
लिहून देणार : जगदीश पांडुरंग म्हात्रे रा. बोर्झे ता.पेण जि.रायगड
यांच्या संमती पत्रावरून श्री आशिष जगदीश म्हात्रे यांनी मौजे बोर्झे येथील सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक 45 क्षेत्र 0.12.40 हे.आर .चौ.मी पो. खराबा क्षेत्र 0.00.50 हे.आर.चौमी एकुण क्षेत्र 0.12.90 हे.आर.चौ.मी आकारणी 1.75 या जमीन मिळकतीवर श्री वनस्पतीदेवी सहकारी पतसंस्था वाशी ओढांगी शाखा वाशी यांजकडून रक्कम रुपये 99000 ( नव्यान्नव हजार रु मात्र ) शेती कर्ज जा.क्र 2238/2026 दिनांक 14/10/2026 पत्र दिलेले आहे,श्री अशिष जगदीश म्हात्रे यांचा अर्ज याप्रमाणे नोंद केली, वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.