Ferfar #1146 · बोर्झे
पेण, रायगड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 323/2
- Talathi
- विशाल बाळू दिंडे
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : श्री वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, शाखा वाशी ओढांगी ता. पेण जि. रायगड
लिहून देणार : श्री अजय शंकर म्हात्रे रा. बोर्झे ता. पेण जि. रायगड
यांनी मौजे बोर्झे येथील सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक 323/2 क्षेत्र 0.45.50 हे.आर .चौ.मी पो. खराबा क्षेत्र 0.00.50 हे.आर.चौमी एकुण क्षेत्र 0.46.00 हे.आर.चौ.मी आकारणी 6.25 या जमीन मिळकतीवर श्री वनस्पतीदेवी सहकारी पतसंस्था वाशी ओढांगी शाखा वाशी यांजकडून रक्कम रुपये 98000 ( अठ्ठ्याण्णव हजार रु मात्र ) शेती कर्ज जा.क्र 2236/2026 दिनांक 14/10/2026 पत्र दिलेले आहे,श्री अजय शंकर म्हात्रे यांचा अर्ज याप्रमाणे नोंद केली, वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.