सातबारा Watch

← वाशी

Ferfar #6403 · वाशी

पेण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
143/1
Talathi
अंकिता दिलीप सावंत
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 मौजे वाशी, ता.पेण येथील सर्व्हे नं. १४३/१व (जुना सर्व्हे नं. ३१७/१व), क्षेत्र ०.२२.०० हे. आर, आकार २.८३ रु.पै. ही मिळकत जमीन मालक श्री. सचिन बाबुराव पाटील यांनी फेरफार क्र. ५८१८ नुसार दस्त क्र. ७०/२०१४ खरेदीखताव्दारे सदरची मिळकत ही दिनांक १३/०५/२०१४ ला विकत घेतली आहे. सदरील मिळकतीचा सातबारा हा ऑनलाईन दिसुन येत नाही. तरी गाव दप्तरी तपासले असता फेरफार क्र. ५३२४ अन्वये दि. २५/०१/२००८ रोजी आकारफोड पत्रकाप्रमाणे जुना सव्र्व्हे नं. ३१७ चे दोन हिस्से ३१७/१अ. ३१७/१व असे करण्यात आले. ऑनलाईन अभिलेखात दोन्ही हिश्श्याचे मिळून एक सातबारा सर्व्हे नं. १४३/१ (भोगवटादार वर्ग २) घडविण्यात आल्याचे दिसुन येत आहे. तसेच मुळ हस्तलिखीत अभिलेखात सर्व्हे नं. १४३/१व चा भोगवटादार वर्ग १ असा असल्याने आजरोजीच्या नविन गा.न.नं. ७/१२ घडविण्यासाठी सर्व्हे नं. १४३/१ या मिळकतीची भुधारणा पध्दत वर्ग २ ऐवजी १ अशी दुरुस्ती मा. तहसीलदार पेण ह्यांचा आदेश क्र. हक्कनोंद/कात -2/ 2026/ 3363 अन्वये नोंद केली.बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.