सातबारा Watch

← कोप्रोली

Ferfar #3117 · कोप्रोली

पेण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
160/1/अ, 160/1/क
Talathi
तंत्रेश पोपट सावंत
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 बाजूस जमीन बाबत मे.पेण येथिल सिव्हील जज्ज ज्यू.डी.सो.यांचे कोर्ट यांचा तडजोड पुरसीस रे.मु.नं 57/2021 वरील तडजोड पुरसीस मध्ये प्रती वादी यमुना शांताराम नाईक यांनी मौजे कोप्रोली मधील गट नं .160/1/अ व 160/1/क त्यांचा हिस्सा वादी चंद्राबाई जयराम लखिमले वैगरे 4 यांना देण्यात आला आहे.म्हणून यमुना शांताराम नाईक यांचे नाव कमी करण्यात आले.