सातबारा Watch

← कोप्रोली

Ferfar #3120 · कोप्रोली

पेण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
162/6/ब, 163/1/क
Talathi
तंत्रेश पोपट सावंत
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजुस दाखल केलेल्या जमिनी मौजे.कोप्रोली गट नं. 162/6/ब व 163/1क या बाबत कुळ श्री.खंडू आत्माराम म्हात्रे व इतर 7 यांनी मालक श्रीम.वसुमती विनायक धारकर श्री.शिवराम विनायक धारकर श्री.रविंद्र विनायक धारकर यांचे विरुद्ध ना. शेतजमीन न्यायाधिकरण पेण यांचे न्यायालयात कुळ कायदा कलम 32 ग दावा क्र. 01/2026/2454 EQJ COURT NO.00020/2026 कडे दावा केला असुन सदर दाव्याच्या निकालानुसार कुळ श्री.खंडू आत्माराम म्हात्रे व इतर 7 नाव इतर अधिकारातुन कमी करुन कब्जेदार सदरि दाखल केले व जमिनमालक वसुमती विनायक धारकर,शिवराम विनायक धारकर रविंद्र विनायक धारकर यांचे नाव कमी करुन इतर अधिकारात खरेदी किंमत र.रु.1584.53/- या रक्कमेसह दाखल केली