Ferfar #3128 · कोप्रोली
पेण, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/3
- Talathi
- तंत्रेश पोपट सावंत
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
मा. उपविभागीय अधिकारी यांचा आदेश क्रमांक क्र.उविअ/कुळवहिवाट43/कोप्रोली/वर्ग 1आदेश/एस.आर.नं 33/2026/2509 दि.4/11/2026 मौजे.कोप्रोली गट नं 102/3 जुना स नं 151/3 जमीन मिळकत महाराष्ट् महसुल व वनविभाग यांचे कडील परिपत्रक क्र.टिएनसी 04/2013 प्र.क्र.196/ज 1 दि 16/07/2014 अन्वये श्री .निशिकांत मोतीराम पाटील रा.रामवाडी ता.पेण जि.रायगड विनंती अर्ज केला आहे.सदर अर्जान्वये अर्जदार श्री .निशिकांत मोतीराम पाटील रा. रामवाडी ता.पेण जि.रायगड यांना अर्ज वरून महाराष्ट्र महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्र.टि.एन.सी-04/2013 प्र.क्र.196/ज-1 दिनांक 07/05/2014 अन्वये भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 केले. अटी व शर्ती 1 ते 13 अधीन राहून या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही