Ferfar #946 · धोंडपाडा
पेण, रायगड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/2
- Talathi
- तंत्रेश पोपट सावंत
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून घेणार : श्री वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,
लिहून देणार : चंदन राजाराम पाटील रा. धोंडपाडा यांनी रक्कम रुपये 99000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित यांचेकडील पत्र क्रमांक 306/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.