सातबारा Watch

← उंबर्डे

Ferfar #3836 · उंबर्डे

पेण, रायगड · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
166
Talathi
तंत्रेश पोपट सावंत
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 बाजुस दाखल केलेल्या जमिनी मौजे.उंबर्डे सर्व्हे नं 166 या बाबत कुळ श्री.बाळकृष्ण पांडुरंग म्हात्रे व इतर 6 यांनी मालक श्री.अभय दिनकर धारकर इतर 9 यांचे विरुद्ध ना. शेतजमीन न्यायाधिकरण पेण यांचे न्यायालयात कुळ कायदा कलम 32 ग दावा क्र. 06/2026/2 EQJ COURT NO.00048/2026 कडे दावा केला असुन सदर दाव्याच्या निकालानुसार कुळ श्री.बाळकृष्ण पांडुरंग म्हात्रे व इतर 6 नाव इतर अधिकारातुन कमी करुन कब्जेदार सदरि दाखल केले व जमिनमालक श्री.अभय दिनकर धारकर इतर 9 यांचे नाव कमी करुन इतर अधिकारात खरेदी किंमत र.रु.18423.24/- या रक्कमेसह दाखल केली.