Ferfar #590 · सरेभाग
पेण, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 147/5
- Talathi
- अंकिता दिलीप सावंत
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
बाजूस दाखल केलेली मौजे सरेभाग, ता. पेण येथील स. नं/ग.नं. 147/5 एकुण क्षेत्र 0.36.20 हे.आर, आकार 5.00 ही मिळकत नियंत्रण सत्ता प्रकारची असून जमीन मालक श्री. सुरेश जोमा वर्तक, रा-सरेभाग ता. पेण यांनी फेरफार क्र. 3882, दिनांक 18/06/1976 अन्वये किंमत भरल्याची नोंद आहे. तरी शासन परिपत्रक दि. 07 मे २०१४ मधील, तसेच सुधारित शासन परिपत्रक दि. 07/06/1995 मधील तरतुदीनुसार शेतकर्यास कलम 32 म चे प्रमाणपत्र 10 वर्षांपूर्वी मिळालेले असून शासन परिपत्रक तरतुदीप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता अर्जदार करीत आहे. उक्त अधिनियामान्वये सदर मिळकती वरील कुळ कायदा कलम 43 खाली भोगवटादार वर्ग-2 ची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग-1 अशी नोंद जमीन मालक श्री. सुरेश जोमा वर्तक यांना शासन निर्णय दिनांक 7 मे 2014 मधील तरतुद क्र. क ते ग यांस अधिन राहण्यास सांगून केली
मा. तहसिलदार पेण यांचे कडील आदेश क्र.हक्कनोंद/कात-2/कु.का.क.43/एस.आर.नं.182/2026/3173, दि. 23/09/2026 अन्वये नोंद केली.
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.