सातबारा Watch

← सरेभाग

Ferfar #595 · सरेभाग

पेण, रायगड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
26/1
Talathi
अंकिता दिलीप सावंत
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवरील खातेदार जनार्दन दामोदर मढवी रा.वाशी ता.पेण यांच्याकडून वारसा हक्काने मिळणाऱ्या त्यांच्या हिस्स्याच्या मिळकतीवर मुलगी ऐश्वर्या जनार्दन मढवी रा.वाशी ता. पेण हिच्या नावे श्री. वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित चा शेती साठी ९९०००/- ( नव्याण्णव हजार रुपये) चे कर्ज घेतले असून श्री. वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित ह्यांच्याकडील पत्र क्र. २२३१/२०२६ दि. ०६/१०/२०२६ नुसार सातबारा सदरी बोजा दाखल केला असे . अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.