सातबारा Watch

← खरोशी

Ferfar #919 · खरोशी

पेण, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
218, 259, 264, 419, 495
Talathi
स्वप्निल किसन चांदगुडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 बाजूस दाखल मिळकतीस अर्जदार समाधान जनार्दन पाटील यांनी अर्ज केला की,मौजे खरोशी तालुका पेण जिल्हा रायगड गट क्रमांक २६४,२५९,४१९,२१८,४९५ वरील इतर अधिकार मधील खातेदार कै.पोसुबाई जनार्दन पाटील (आई) हे दि. २९/१०/२००५ रोजी मयत झाले असून वरील नमुद केल्याप्रमाणे मयत व्यक्तीस एकुण ०१ वारस अ.क्र. वारसाचे नाव मयत व्यक्तीशी नाते वय ०१. समाधान जनार्दन पाटील मुलगा ४४ असून अन्य कोणीही वारस नाहीत याबाबत अर्जदार यांनी सत्यप्रतिज्ञापत्र दिलेले आहे.फेरफार क्रमांक २८२,२८९ दिनांक २६/१०/१९९५ प्रमाणे पोसुबाई जनार्दन पाटील यांची वारस नोंद झालेली आहे.तसेच फेरफार क्रमांक ३७ दिनांक ०३/०५/१९७३ प्रमाणे वारसाने नोंद झालेची दिसून येते.मृत्यु नोंदीचा दाखला,वारस पंचनामा,अर्जदार यांचा जबाब मिळाले वरून नोंद केली असे.दस्तऐवज गावदप्तरी दाखल.