सातबारा Watch

← कोपर

Ferfar #942 · कोपर

पेण, रायगड · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
2/1/अ/1, 2/3/अ/1/अ, 5/2/ब/1
Talathi
पल्‍लवी यशवंत भोईर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मौजे कोपर सं.नं. 2/1/अ/1, 2/3/अ/1/अ, 5/2/ब/1 या 7/12 उताऱ्याच्या सामायिक जमीन मिळकतीच्या कब्जेदार सदरी श्रीम. पूजा राजन कोळी असे नाव दाखल आहे सदर नावात दुरुस्ती करून मिळणे बाबत श्रीम. पूजा राजेंद्र केणी ह्यांनी दि. 08/06/2026 रोजी मा.तहसिलदार कार्यालय पेण यांच्या कार्यालयात अर्ज दाखल केलेला आहे तसेच अर्जदार यांनी सोबत राजपत्र क्रमांक महाराष्ट्र शासन राजपत्र RNI NO. MAHBIL/2009/31874, दि. 04 जून 2026 ते 10 जून 2026 सादर केलेले आहे त्या अनुषंगाने मा. तहसिलदार साहेब पेण ता.पेण यांच्या कार्यालयातील आदेश क्रमांक हक्कनोंद/कात 2/2026/50/3517 दिनांक 21/10/2026 प्रमाणे नोंद केली व 7/12 च्या कब्जेदार सदरी दाखल असलेले श्रीम. पूजा राजन कोळी ह्या नावात बदल करून श्रीम. पूजा राजेंद्र केणी असे नाव दाखल केले.