Ferfar #1108 · रामराज
पेण, रायगड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/1
- Talathi
- ज्ञानेश्वर अंगद चाटे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : श्री वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था वाशी-ओढांगी मर्या.
लिहून घेणार : सुधाकर शंकर पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 38/1 तपशिल : श्री वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित यांचा रक्कम रुपये 100000/- बोजा ठेवला - 1022
बाजूस दाखल केलेल्या गट क्रमांकवर फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था वाशी ओढांगी मर्यादित यांचेकडील पत्र जा. क्र. 100/2026 दि 10/02/2026 व सह दुय्यम निबंधक पेण दस्त/रिकंवेंस डीड क्रमांक 932/2026 दि 11/02/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.