Ferfar #1502 · तरणखोप
पेण, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : टीजेएसबी सहकारी बँक लि.ठाणे
लिहुन घेणार : लतिका लहु पाटील
बाजूस दाखल केलेल्या गट क्रमांकावरील टीजेएसबी सहकारी बँक लि.ठाणे यांचेकडून दिनांक 08/10/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु 2,40,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वरील टीजेएसबी सहकारी बँक लि.ठाणे शाखा पेण यांचेकडील पत्र TJSB/PEN/56/129 दि 12/10/2026 व सह दुय्यम निबंधक पेण दस्त/रिकंवेंस डीड क्रमांक 6106/2026 दि 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.