Ferfar #1760 · वडगाव
पेण, रायगड · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/3
- Talathi
- शितल एकनाथ सांबरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तुर्भे नवी मुंबई
लिहुन देणार : जयवंत काशिनाथ कडू रा. गट नंबर/ सर्वे नंबर 16/3 यांनी दुय्यम निबंधक पेण यांचेकडील दस्त क्रमांक 6534 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 कर्ज घेऊन क्षेत्र 0.0225 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयवंत काशिनाथ कडू , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.श्रीराम/तु/422 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000 चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.