Ferfar #1432 · मायणी-तळदेव
पेण, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/1/क
- Talathi
- सलोनी गेनू शिंदे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजुस दाखल केलेल्या जमीन मिळकतीबाबत -
मिळकतीचे वर्णन -
मौजे मायणी तळदेव - स. नं : 13/1क, क्षेत्र 0.3950, आकार 6.06 रु. पै.
जमिनमालक श्री. रघुनाथ महादेव कोल्हाटकर यांच्या मालकीच्या खाली निर्दीष्ट केलेल्या जमिनीचे श्रीम. गंगू लहान्या वाघमारे व इतर ०४, रा.दांडवाडी-वावोशी, ता. खालापूर, जि. रायगड हे कूळ असून यांनी उक्त जमिनीची किंमत म्हणून रक्कम रुपये ४४८५/- (अक्षरी रक्कम चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये मात्र) व्याजासह संपूर्ण फेड केली. तसेच या जमिनीवरील ३२ ग खरेदी किंमतीचा बोजा असल्यास मा. तहसिलदार तथा अप्पर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण पेण यांच्याकडील मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, १९४८ यांचे कलम ३२- म याअन्वये खरेदीचे प्रमाणपत्रचे आदेश क्र. कुळवहिवाट/ कात-२/ आर.एन.०६/ पान क्र.१५९/ ३२- म / २०२६ तहसिलदार तथा अप्पर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण पेण यांचे कार्यालय, पेण दि. 09/10/2026 कुळ कायदा कलम ३२- म अनव्ये दाखल असलेला बोजा कमी केला.