सातबारा Watch

← पेण ग्रामीण

Ferfar #13177 · पेण ग्रामीण

पेण, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
109/5/अ/5
Talathi
अनिकेत रामदास पाटील
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजुस दाखल केलेल्या मिळकती बाबत मा.दुय्यम निबंधक कार्यालय पेण यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.5960/2026 दिनांक 01/10/2026 रोजीच्या दस्ताप्रमाणे रिकन्व्हेन्स लिहून देणार :- श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा तुर्भे रिकन्व्हेन्स लिहून घेणार :- 1) निलेश शरद ठाकूर 2) शरद रघुनाथ ठाकूर यांनी व्याजासह संपूर्ण फेड केल्या असल्याबाबत श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा तुर्भे यांच्या कडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.5960/2026 दिनांक 01/10/2026 वरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीच्या ७/१२ पत्रकी इतर अधिकारात रक्कम रु.3000000/- (अक्षरी तीस लाख रु. मात्र) दाखल असलेला बोजा कमी केला.