Ferfar #13180 · पेण ग्रामीण
पेण, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 216/अ/1/अ/3/अ/7/2
- Talathi
- अनिकेत रामदास पाटील
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
2)महेश जनार्दन आठवले ,3) उदय विष्णू साठे ,4) धर्मेंद्र जनार्दन पोटे ,5) जयंत श्रीकांत म्हात्रे ,दि युनायटेड ग्रुप ऑफ बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार 1)सचिन कमलकांत श्रृंगारपुरे - - -रा. पेण ग्रामीण(खाता क्रमांक2877) यांचे गट/सर्व्हे क्रमांक216/अ/1/अ/3/अ/7/2, बिगरशेती क्षेत्र 11.8706 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 11.8706 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मुख्याधिकारी पेण नगरपरिषद पेण ता.पेण जि.रायगड , (खाता क्रमांक :-4327)गट/सर्व्हे क्रमांक 216/अ/1/अ/3/अ/7/2 बिगरशेती क्षेत्र 11.8706 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पेण जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 84 दिनांक 09/01/2024 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
याबाबत मुख्याधिकारी पेण नगरपरिषद पेण ता.पेण जि.रायगड यांचेकडील पत्र क्र. जा.क्र. पेनप/का.4/बां.वि./2026/1768 दिनांक 14/10/2026 नोंदणीकृत हस्तांतरण पत्र क्र. 84/2024 दि.09/01/2024 अन्वये सदर भूखंड पेण नगर परिषदेचा नावे करण्यास पत्र आलेवरून सबब हस्तांतरणपत्र वरून लिहून घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.