सातबारा Watch

← पाटणी पांडापुर

Ferfar #2947 · पाटणी पांडापुर

पेण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
123/1/क
Talathi
शंकर तेजराव तवर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं. न. १२३/१/क ची जमीन ही नियंत्रित सत्ता प्रकाराने मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 मधील कलम 32 ग प्रमाणे भारती भगवान म्हात्रे व इतर यांचे नावे असुन सदर जमीन कुळ हक्क मान्य होऊन कुळांनी खरेदी केलेल्या जमीनी खरेदी दिनांकापासुन १० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र. टिएनसी-4/2013/प्र.क्र.196/ज-1, दि. 7/5/2014 अन्वये प्रस्तुत मिळकतीवरील कुळ कायदा कलम ४३ खालील भोगवटादार वर्ग २ ची नोंद कमी करुन वर्ग १ ची केली. वरील नोंद मा.तहसिलदार पेण यांच्याकडील आदेश क्र.हक्कनोंद/कात-२/कु.का.क.४३/ एस. आर. नं. २१९/३६१४/२०२६, दिनांक १३/१०/२०२६ याप्रमाणे केली. या आदेशाने ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.