Ferfar #4980 · खार दुतर्फा बोर्ली
पेण, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 172/1
- Talathi
- गोपाल भगवान बगाडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
चंद्रकांत पांडुरंग पाटील रा. खार दुतर्फा बोर्ली (खाता क्रमांक 923) यांचे गट/सर्व्हे क्रमांक172/1, बिगरशेती क्षेत्र 0.2130 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.2130 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गोरखनाथ लहू म्हात्रे , (खाता क्रमांक :-1274) गट/सर्व्हे क्रमांक 172/1 बिगरशेती क्षेत्र 0.2130 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पेण जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1601 दिनांक 29/06/2011 प्रमाणे रक्कम रुपये 3289000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
दुय्यम निंबधक पेण जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1601 दिनांक 29/06/2011 हा दस्त बघितला असता सदर दस्तात एकुण क्षेत्र ०-४१-३० पैकी ०-२९-०९ एवढे क्षेत्र हा दस्ताचा विषय आहे परंतु लिहून देणार यांच्या नावे सद्यस्थितीत ०-२१-३० एवढे क्षेत्र शिल्लक असून लिहून घेणार यांना मान्य असले बाबत सत्यप्रतिध्न्यापत्र क्र.२६५२०४१७६१२६८६००३१५७८२ लेख करुण दिले आहे.