Ferfar #1574 · कोळगांव
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 280
- Talathi
- दफेदार सरफराज मजहर
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
करारनामा दस्त क्र.८१७२/२०२६.
करारनामा लिहुन देणार- विजय पांडूरंग म्हात्रे रा. कोळगाव ता.अलिबाग.
करारनामा लिहुन घेणार- टेरामरीन इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपी तर्फे ऑयो.सिग्रो.कुणाल जेठवा रा.गुजरात अहमदाबाद.
मिळकतीचे वर्णन मौजे- कोळगाव.
गट.नं. २८० एकूण क्षेत्र ०.२०५० हे. आर पो.ख. ०.००५० .आकार ४.८१ पैसे. या मिळकतीतून एकपक्षी यांच्या मालकीच्या मिळकतीपर्यंत येण्या जाण्याकरिता
म्हणजेच ( २७०.चौ.मिटर ) क्षेत्राचा उत्तर दिशेकडे पूर्व – पशिम असा ०९ मीटर (२९.५२९ फुट) रुंदीचा व ३० मीटर (९८.४३ फुट) लांबीचा असा रस्त्याकरिता जागा वापरण्याचा रस्ता जाण्यायेण्याकरीता कायमस्वरूपी रस्ता वहिवाटीचा निरंतर हक्क या करारनामाचा विषय आहे.
मा.दुय्यम निबंधक अलिबाग यांचे कडील दस्त क्र. ८१७२/२०२६. रक्कम रु. १०१२५०० /- रु. दिनांक १४/१०/२०२६ . अन्वये नोंद केली.