Ferfar #1124 · सारळ
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- पंकज भिकाजी डोंगरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकती संदर्भात अप्पर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधीकरण तथा तहसीलदार अलिबाग यांच्या न्यायालयात टेनन्सी दावा क्र. टेनन्सी शाखा /कात-९/३२-ग दावा क्र. ०४/२०२४/२६ दाखल केला होता . सदर दाव्याचा निकाल दि. २९/०५/२०२६ रोजी होऊन मौजे म्हात्रोळी गट क्र. २ एकूण क्षेत्र ०.११.०० हे. आर या मिळकतीची कुळ नंदकुमार नारायण पाटील,चंद्रकांत नारायण पाटील, संजय नारायण पाटील, प्रदीप नारायण पाटील, सुजाता चंद्रकांत पाटील,विजया प्रशांत म्हात्रे च्या नावे मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अंतर्गत विक्री होऊन खरेदी किमत र रु. २१२५/- किमत ठरविण्यात येत आहे. सबब कुळ नंदकुमार नारायण पाटील व इतर ५ यांचे नाव कब्जेदार सदरी व मालक चंद्रकांत गोविंद पाटणकर व इतर 3 यांचे नाव खरेदी किंमत वसूल करणार म्हणून इतर अधिकारात दाखल करण्याची नोंद केली.