Ferfar #2492 · झिराडपाडा
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- संतराम महादेवराव हांगे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
कल्पना मुकेश कोळी रा. धोकवडे यांच्या वैयक्तिक मालकीची मौजे झिराडपाडा येथे (खाता क्रमांक195) नुसार गट क्रमांक 66, एकूण क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
चैताली वैभव पाटील ,रोहीत किरण पाटील मौजे झिराडपाडा येथे नवीन (खाता क्रमांक :-317)गट/सर्व्हे क्रमांक 66 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8185 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार रोहीत किरण पाटील यांनी शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून मौजे पवेळे ता.अलिबाग जि. रायगड येथील गट नं.51/4 या शेतजमिनीचा 7/12 उतारा दस्तासह जोडला आणि खरेदी चैताली वैभव पाटील यांनी शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून त्यांचे वडील दिलीप कुंडलिक कडवे यांच्या नावे असलेला मौजे मिळकतखार ता. अलिबाग जि.रायगड येथील गट नं. 7 या शेतजमिनीचा 7/12 उतारा दस्तासह जोडला आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.