सातबारा Watch

← सातिर्जे

Ferfar #1865 · सातिर्जे

अलिबाग, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
272/2/2
Talathi
संतराम महादेवराव हांगे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : अनुपम फिनसर्वलिमिटेड लिहून घेणार : मिंजल स्मित जवेरी गट नंबर 272/2/2 वरील अनुपम फिनसर्व लिमिटेड यांचेकडून दिनांक 01/08/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 20000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अनुपम फिनसर्व लिमिटेड यांचे गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र (रिकन्व्हेन्स)दु.नि.अलिबाग यांचेकडील दस्त क्र. 8417/2026 नुसार दि. 23/10/2026 रोजी नोंदणीकृत करून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.