सातबारा Watch

← नांदईपाडा

Ferfar #1857 · नांदईपाडा

अलिबाग, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
संतराम महादेवराव हांगे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- गुलाब अशोक थळे ,वैभव अशोक थळे ,श्रीनिवास अशोक थळे ,समिधा संजय भोईर रा. नांदईपाडा यांच्या सामाईक मालकीची मौजे नांदईपाडा येथे (खाता क्रमांक12) नुसार गट क्रमांक 68, एकूण क्षेत्र 0.1620 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1490 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुधिर जुगलकिशोर चिरानिया रा. मुंबई , मौजे नांदईपाडा येथे (खाता क्रमांक :-346) गट क्रमांक 68 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1490 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8442 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9200000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार यांनी शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून मौजे नांदईपाडा येथील गट नं 71 चा 7/12 उतारा दस्तासह जोडला आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.