Ferfar #515 · लेभी
अलिबाग, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे न जमिनीचे भोगवटादर सदरी श्रीमती स्मिता काशीनात मोकळ व वंदना विनायक म्हात्रे अशी नावे फेरफार क्र ३६० व ५१४ ने वारसा हक्काने दाखल झाली आहेत परंतु वरील दोन्ही नावे एकाच व्यक्तीची असून पैकी वदना विनायक म्हात्रे हे नाव कायम ठेवून स्मिता काशिनाथ मोकळ हे नाव कमी केले